Friday, September 14, 2018

पवित्र पोर्टल (शिक्षक भरती) - 2018 महत्वाची सूचना

Pavitra Portal Important Notification - Sept 2018


महत्वाचे - 
१) ज्या उमेदवारांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही, spot admission candidates अथवा नोंदणी करताना ज्या उमेदवारांच्या माहितीमध्ये तफावत आल्यामुळे त्यांची नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही अशा सर्व उमेदवारांसाठी दि. १३/९/२०१८ ते २१/९/२०१८ (दुपारी ३ पर्यंत ) या कालावधीत पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 
२) ज्या उमेदवारांचे self certification पूर्ण झाले आहे, अशा उमेदवारांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार नाही याची नोंद घ्यावी. 
३) ज्या उमेदवारांची नोंदणी माहितीतील तफावतीमुळे (mismatch) पूर्ण झालेली नाही, अशा उमेदवारांनी त्वरित संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाशी कार्यालयीन वेळेतच संपर्क साधावा. 
४) पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या उमेदवारांना ती पूर्ण करण्यासाठी ही अंतिम संधी देण्यात येत आहे.यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Contact 
Sigma Career Academy
7875841617 
9657766846
www.sigmajobservices.com
www.academysigma.com

पवित्र पोर्टल (शिक्षक भरती) - 2018 महत्वाची सूचना

Pavitra Portal Important Notification - Sept 2018 महत्वाचे -  १) ज्या उमेदवारांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही, spot admission candi...